मनोरंजन

Bhumi Pednekar : भूमी पेडणेकरला झाला डेंग्यू, पोस्ट शेअर करत दिली चाहत्यांना माहिती

लोकप्रिय अभिनेत्री भूमी पेडणेकर हिला डेंग्यू झाला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

लोकप्रिय अभिनेत्री भूमी पेडणेकर हिला डेंग्यू झाला आहे. याची माहिती तीने स्वत: दिली आहे. भूमी पेडणेकरने हिने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन तिचा फोटोही शेअर केला आहे.

हा फोटो शेअर करत तीने डेंग्यूच्या एका डासाने माझा 8 दिवस जबरदस्त छळ केला. असं कॅप्शन दिलं आहे. मागील काही दिवस माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. मॉस्किटो रिपेलेंट्सचा वापर करा. तुमची प्रतिकारशक्ती वाढवा. प्रदूषणामुळे रोगप्रतिकारक शक्ती खराब झाली आहे. माझी काळजी घेतल्याबद्दल डॉक्टरांचे आभार. असं तिने ही पोस्ट शेअर करत म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

shravan 2025 : महाराष्ट्रात 25 जुलैपासून शुभारंभ, चार श्रावणी सोमवारांसह सणांचा महापर्व, जाणून घ्या...

Awhad VS Padalkar : विधिमंडळातील गोंधळानंतर फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया, "सभापतींनी गंभीर दखल घ्यावी"

Jitendra Awhad : "विधिमंडळात गुंडांना प्रवेश का देता?" जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल

Latest Marathi News Update live : शेतकऱ्यांना योग्यवेळी कर्जमाफी दिली जाईल, अमोल मिटकरींचं आश्वासन