मनोरंजन

जगातील सर्वात सुंदर “या” 5 महिला क्रिकेटर

Published by : Vikrant Shinde

भारतात क्रिकेटची (cricket) खूप वेड आहे. गेल्या काही वर्षांत महिला क्रिकेटने जगभरात झपाट्याने आपले स्थान निर्माण केले आहे. अशा अनेक महिला क्रिकेटपटू आहेत ज्यांच्या सौंदर्याची जगभरात चर्चा होते. हे क्रिकेटपटू सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांनी शेअर केलेले फोटो लोकांना खूप आवडतात. जाणून घेऊया या खेळाडूंबद्दल.

स्मृति मंधाना


स्मृति मंधाना (Smriti Mandhana) तिच्या दमदार फलंदाजीसाठी ओळखली जाते. तसेच ती तिच्या लूकमुळेही नेहमीच चर्चेत असते. स्मृति मंधाना ही राष्ट्रीय क्रश (national crush) म्हणून ओळखली जाते. ती तिचे फोटो सोशल मीडियावर (social media) पोस्ट करत असते. त्यांनी शेअर केलेले फोटो चाहत्यांना खूप आवडतात.

सारा टेलर


इंग्लंडची (England) माजी क्रिकेटपटू (Cricketer) सारा टेलर (Sarah Taylor) ही जगातील सर्वात बलवान महिला पैकी एक आहे. खेळाव्यतिरिक्त ती तिच्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे. सारा टेलरने 2019 मध्ये सुमारे 13 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला अलविदा केला होता. सारा टेलर काही दिवसांपूर्वी कपड्यांशिवाय केलेल्या फोटोशूटमुळे (Photoshoot) चर्चेत आली होती. त्या फोटोंमध्ये ती बॅटिंग आणि विकेटकीपिंग करताना दिसत होती.

कायनाज इम्तियाज


पाकिस्तानची माजी वेगवान गोलंदाज कायनाज इम्तियाजने (kainat Imtiaz) आतापर्यंत १५ वनडे आणि १५ टी-२० सामने खेळले आहेत. तिच्या सौंदर्यामुळेही ती चर्चेत असते. इम्तियाज दिसायला खूप सुंदर आहे.

हरलीन देओल

हरलीन देओलची (Harleen Deol) गणना भारतातील स्टार महिला खेळाडूंमध्ये केली जाते. त्याच्या फलंदाजीचे सर्वांनाच वेड आहे. तीचा ड्रेसिंग सेन्स नेहमीच छान असतो . ती सर्वात सुंदर खेळाडूंपैकी एक आहे.

एलिस पैरी


ऑस्ट्रेलियन (Australia) महिला क्रिकेटर (cricketer) एलिस पेरी ही महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे.एलिस पेरी (Ellyse Perry) हिची गणना जगातील सर्वाधिक सुंदर महिला खेळाडूंमध्ये केली जाते. ती तिच्या फिटनेससाठीही चर्चेत असते आणि तिच्या क्रिकेट कौशल्याचे सर्वांनाच वेड असते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Prithviraj Chavan : "दहशतवादाला जात धर्म नसतो" पृथ्वीराज चव्हाणांचे वक्तव्य

Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ला मित्र-मैत्रिणींना द्या ‘हे’ खास गिफ्ट्स; तुमचं नातं बनवा अधिक घट्ट!

Pankaja Munde : 'पर्यावरण खात्याकडे निधीची कमतरता', पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची खंत

Eknath Shinde : “भगवा दहशतवादाचा आरोप म्हणजे ...”, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा संतप्त आरोप