Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : पहलगाम हल्ल्याप्रकरणी दहशदवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे

Prachi Nate

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचे जोरदार प्रत्युत्तर, इराणचे इस्रायलमधील अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले

पहलगाम हल्ल्याप्रकरणी दहशदवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे

कोकण व घाटमाथ्यावरील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, रायगड, रत्नागिरी व पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान सामानाशिवाय पटनाला पोहोचले, एअरलाइनने म्हटले आहे की पावसामुळे बॅगांचे वजन वाढले

अहमदाबाद विमान अपघातात आतापर्यंत 247 मृतदेहांचे DNA जुळले, चित्रपट निर्माते महेश जीरावाला यांच निधन

'सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार'- इराणकडून अमेरिकेला स्पष्ट इशारा

येमेनमधील हुथी गटाचे लष्करी प्रवक्ते याह्या सारी यांचा अमेरिकेला थेट इशारा, 'लाल समुद्रात अमेरिकी जहाजांवर हल्ला करणार'

अमरावती शहरात पाच नव्या ई-बस दाखल!

अमेरिकेचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, इराणच्या 3 आण्विक केंद्रवर अमेरिकेचा एअर स्ट्राईक

अमेरिकेचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, इराणच्या 3 आण्विक केंद्रवर अमेरिकेचा एअर स्ट्राईक

टेस्ला पुढच्याच महिन्यात मुबंईत, कारचे सर्वाधिक खपाचे मॉडेल 'वाय' देशात दाखल

आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पार पडणार सायकल गोल रिंगण

आज सकाळी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी पुढे मार्गस्थ होणार.

बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान मतदान होत आहे.

राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी काही दिवस बंद राहणार

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड