आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 26वा वर्धापन दिन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद
आज राज्य मंत्रीमंडळाची सकाळी 11 वाजता मंत्रालयात बैठक
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेच्या विरोधात मनसेच्यावतीने रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आज धडक मोर्चा
वर्धापन दिन झाल्यानंतर सुप्रिया सुळे लगेच दुपारी दिल्लीला जाणार
संत मुक्ताबाईची पालखी बुलढाणा येथून आज मार्गस्थ होणार
'तुम्ही तयारीला लागा, पुढचं काय ते नंतर ठरवू'
मनसे प्रमुख राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परदेशात गेलेल्या शिष्टमंडळांसोबत संवाद साधणार
बंगळुरूमधील चेंगराचेंगरी प्रकरण; आरसीबीची कर्नाटक उच्च न्यायालयात धाव
हिंगोलीच्या वसमत,कळमनुरीत मुसळधार पाऊस
नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचं थैमान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद सुरु