Lokshahi Marathi Live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : मामा राजवाडेंचा भाजप पक्षप्रवेश थांबवला

Siddhi Naringrekar

अधिवेशनाचा आज चौथा दिवस; विरोधक आजही सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या समितीस मुदतवाढ

आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात, 38 दिवस चालणार यात्रा

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर

पंतप्रधान मोदी 5 दिवसांच्या विदेश दौऱ्यासाठी रवाना

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी

नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; सहा दिवसांपूर्वी महानगरप्रमुख झालेले मामा राजवाडे भाजपामध्ये प्रवेश करणार

पुणे शहरासह घटमाथ्यावर पावसाची संततधार

मुंबईत पावसाची दमदार हजेरी; पुढील 3-4 तासांत मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा इशारा

गृहमंत्री अमित शाह आजपासून पुण्याच्या दौऱ्यावर

साताऱ्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

गणेश गीते आज भाजपात प्रवेश करणार 

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; मृत्यूत घातपात नसल्याचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर

मामा राजवाडेंचा भाजप पक्षप्रवेश थांबवला

लक्ष्मण हाकेंचं गिरगाव चौपाटीवर आंदोलन 

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय