Lokshahi Marathi LIVE Blog
आझाद मैदानात विविध मागण्यांसाठी शिक्षकांचं आंदोलन
आज भारत बंदची हाक; देशभरातील 25 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांचा बंद
आज गिरणी कामगारांचं आझाद मैदानात आंदोलन
नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार; सर्व खासगी, शासकीय शाळांना सुट्टी
पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा; विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा तापण्याची शक्यता
आज ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक
ई-बाईक टॅक्सी सेवेला मिळाली कायदेशीर मान्यता,
परिवहन विभागाकडून कडक नियम जारी
अविनाश जाधव आज राज ठाकरेंची भेट घेणार
नागपूरसह, वर्धा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट संततधार; पावसामुळे वर्धा जिल्ह्यातील शाळेला सुट्टी
10 दिवसांपासून नंदुरबारमधील शहादा-जयनगर बस बंद; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
उद्धव ठाकरे आझाद मैदानावर दाखल
राजस्थानच्या चुरुमध्ये वायुसेनेचं विमान कोसळलं; पायलटचा मृत्यू
आमदार संजय गायकवाड विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला