Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :
बीडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; नांदूर हवेली गावात अनेक जण अडकले
धाराशिव जिल्ह्यालाही पावसाचा तडाखा; भूम, परंडा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी
सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर
सोलापूरमध्ये कालपासून मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान
राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत वादळी पावसाचा इशारा
राज्य मंत्रिमंडळची आज बैठक