महाराष्ट्र

फेसबुकचं नाव बदलणार, ‘हे’ असेल नवीन नाव

Published by : Lokshahi News

रीब्रॅंडींग प्रणाली अंतर्गत फेसबुक कंपनीने आता त्यांचे नाव बदलले आहे. 'मेटा' या नावाने फेसबुक कंपनी आता कार्यरत असेल.

फेसबुक कंपनीच्या मालकीच्या तीन अॅप्सचे नाव बदलणार नसल्याचं सांगण्यात आले आहे. म्हणजेच, फेसबुक, इंस्टाग्राम, आणि व्हॉट्सअप या अॅप्सचे नावे बदलणार नाही आहेत.

का होतं फेसबुक नुकतंच चर्चेत?
फेसबुक कंपनी आणि त्यांचे मालक मार्क झकरबर्ग नेहमीच चर्चेत असतात. नुकतंच फेसबुकच्या माजी कर्मचारी फ्रान्सेस हॉगन यांनी काही मोठे खुलासे केले होते. त्यांचा अरोप होता की फेसबुक सुरक्षेपेक्षा नफ्याकडे जास्त लक्ष देते. ही कंपनी मुलांच्या भवितव्यासाठी घातक असून राजकीय हिंसेला पुरक आहे, असा या व्हिसलब्लोअरचा आरोप होता.

"हे मोदी सरकार नव्हे, हे तर गजनी सरकार"; उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर डागली 'मशाल'

"कुणी भारताला थप्पड मारली, तर त्याचा जबडा तोडण्याची हिंम्मत आजच्या भारताकडे आहे", सोलापूरात योगी आदित्यनाथ कडाडले

"देशातील वाढत्या महागाईला नरेंद्र मोदीच जबाबदार", मविआच्या सभेत शरद पवारांचा महायुतीवर घणाघात

"नरेंद्र मोदींचं काम पाहून राज ठाकरेंनी..."; शिवतीर्थावर ठाकरेंची भेट घेतल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

"...तर सर्वसाधारण कार्यकर्तासुद्धा खासदार बनू शकतो"; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेश म्हस्केंचं मोठं विधान