महाराष्ट्र

विविध मागण्यांसाठी प्रहार जनसक्तीचा तहसील कचेरीवर अनोखे आंदोलन.

भजन गायन करीत केले आंदोलन

Published by : Team Lokshahi

गोंदिया: प्रहार जनसक्ती पक्ष गोंदियातर्फे शासन प्रशासनाला जागृत करण्यासाठी विविध न्याय मागण्या धरुन भजन गायन करित आज जनआंदोलन मोर्चा काढण्यात आला आहे.

प्रहार जनसक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली हे जन आंदोलन तिरोडा येथील सुकडी नाका ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आले होते. दरम्यान तहसीलदारामार्फत आपल्या 13 विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. आंदोलनादरम्यान भजन गायन नागरीकांचे लक्ष वेधून घेत होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : महादेवी हत्तीनीच्या मागणीसाठी कोल्हापूरकरांची मूक पदयात्रा सुरू

Latest Marathi News Update live : जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना निष्काळजीपणा भोवण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य