महाराष्ट्र

परभणीत जोरदार पावसाला सुरुवात

Published by : Lokshahi News

15 दिवसांच्या विश्रांती नंतर पुन्हा दमदार पावसाला पहाटेपासून सुरुवात झाली आहे. सोमवारी दिवसभर जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून आले. काल सायंकाळी जिल्ह्यातील काही भागात रिपरिप पाऊस झाला. तर आज पहाटे पासून काही भागात दमदार पाऊस सुरू आहे. येते काही दिवस असाच पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 678 मी मि इतका पाऊस झाला आहे,पाथरी तालुक्यात सर्वाधिक 751 मी मि पाऊस झाला आहे,जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी 761 इतकी असून तर आतापर्यंत 678 मी.मीटर पाऊस झाला आहे.

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द