थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...
(Breaking News) दिव्यांगांना छळलं तर आता शिक्षा होणार असल्याची माहिती मिळत आहे. असा निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने जाहीर केला आहे.
दिव्यांगांवर होणारे छळ, हिंसा , शोषणाविरोधात संपूर्ण राज्यभरात आता समान पद्धत लागू करण्यात येणार आहे. उपदिव्यांग अधिकारी आणि जिल्हा अधिकारी यांना अत्याचाराच्या तक्रारीची नोंद करण्याचा जिल्हास्तरावर अधिकार दिला असल्याची माहिती मिळत असून
अधिकारी स्वतःहून देखील अशा पद्धतीची तक्रार नोंद करून घेऊ शकतात अशी देखील माहिती मिळत आहे. त्यामुळे आता दिव्यांगांना छळलं तर शिक्षा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Summery
दिव्यांगांना छळलं तर शिक्षा होणार
दिव्यांग कल्याण विभागाने जाहीर केला निर्णय
दिव्यांगांवर होणारे छळ, हिंसा , शोषणाविरोधात संपूर्ण राज्यभरात लागू होणार समान पद्धत