थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(PM Narendra Modi Goa ) पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि गोव्याला भेट देणार आहेत. कर्नाटकमध्ये ते उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला भेट देतील आणि लक्ष कंठ गीता पारायण कार्यक्रमात सहभागी होतील.
गोव्यात पंतप्रधान मोदी श्री संस्थान गोकर्ण जीवोत्तम मठा येथे श्री रामाच्या 77 फूट उंच कांस्य मूर्तीचे ते अनावरण करणार आहेत.दक्षिण गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान श्री रामाच्या 77 फूट उंच भव्य कांस्य पुतळ्याचे अनावरण करणार आहे.
Summery
पंतप्रधान मोदी आज कर्नाटक आणि गोवा दौऱ्यावर
कर्नाटकच्या उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला देणार भेट
लक्ष कंठ गीता पारायण कार्यक्रमात होणार सहभागी