Pune Heavy Rain  
पुणे

Pune Heavy Rain : मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी

स्थानिक शाळांनी निर्णय घेऊन दिली मुलांना सुट्टी

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी

स्थानिक शाळांनी निर्णय घेऊन दिली मुलांना सुट्टी

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचलं पाणी

(Pune Heavy Rain ) काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. राज्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुण्यात देखील मुसळधार पाऊस पडत आहे. याच पार्श्वभूमीवर मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

स्थानिक शाळांनी निर्णय घेऊन मुलांना सुट्टी दिल्याची माहिती मिळत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Satara News : आश्चर्यचकित! साताऱ्यातील एका मातेने दिला ७ मुलांना जन्म, नेमकं प्रकरण काय?

Beed Heavy Rain : बीडमध्ये पावसाचा कहर; अनेक गावांचा संपर्क तुटला

Income Tax Return Filing : ITR भरण्याचा आज शेवटचा दिवस; अंतिम तारीख चुकल्यास...

Latest Marathi News Update live : आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा