ताज्या बातम्या

मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये पावसाची शक्यता

मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील काही हलक्या सरींची पडण्याची शक्यता आहे. पावसासह ढगाळ वातावरण राहण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.

पाऊस नसल्यामुळे मुंबईकरांना उकाडा सोसावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर काही भागात हलक्या सरी कोसळतील, तर या कालावधीत संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहील. अशी शक्यता आहे. त्यामुळे काही भागात पाऊस पडणार असल्याची अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?