Admin
ताज्या बातम्या

Gold Silver Price : गुढी पाडव्याच्या दिवशी सोनं महागलं! जाणून घ्या दर

गुढीपाडव्यानिमित्त प्रत्येकजण येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तयारी करत आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

गुढीपाडव्यानिमित्त प्रत्येकजण येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तयारी करत आहेत. साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी आजचा एक मुहूर्त असल्यानं आणि मराठी नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे.

गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोनं महागलं आहे. 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,000 रुपये तर 24 कॅरेट साठी 60,000 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 721 रूपये आहे.

गुढी पाडवाच्या आदल्या दिवशी सोने चांदीच्या दरात घसरण झाली मात्र आज ऐन गुढी पाडवाच्या दिवशी सोने महागलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."