Admin
ताज्या बातम्या

खोदा पहाड निकला चुहा, बजेटचा डोंगर, निघाला उंदीर; अर्थसंकल्पावर महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

खोदा पहाड निकला चुहा, बजेटचा डोंगर, निघाला उंदीर; अर्थसंकल्पावर महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

Published by : Siddhi Naringrekar

मिनाक्षी म्हात्रे, मुंबई

खोदा पहाड, निकला चुहा... शेतकऱ्यांवर अन्याय करणार्‍या सरकारचा धिक्कार असो... बजेटचा डोंगर, निघाला उंदीर...अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आजही विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत अर्थसंकल्पावर जोरदार निदर्शने केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा अकरावा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai To Nanded Special Trains : सणासुदीच्या गर्दीत प्रवाशांना दिलासा, मुंबई-नांदेड दरम्यान चार विशेष गाड्या

Election Commission of India : निवडणूक आयोगाची धडक कारवाई; महाराष्ट्रातील 44 सह 474 पक्षांची नोंदणी रद्द

Makarand Anaspure : मराठा-ओबीसी वादावर मकरंद अनासपुरेंचा शांततेचा संदेश; "समाज तुटू नये..."

Navnath Waghmare : ओबीसी मोर्चात नवनाथ वाघमारेंची सुरेश धसांवर टीका; ‘आष्टीचा जब्या पुन्हा मुंडेंकडे येईल’