लोकशाही स्पेशल

दिनविशेष 19 डिसेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 19 December 2023 : सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 19 डिसेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

गोवा मुक्ती दिन

२००२: व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

१९८३: ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथून फिफा वर्ल्डकप चोरीस गेला.

१९६३: झांजिबारला युनायटेड किंगडमकडून स्वातंत्र्य मिळाले आणि तेथे सुलतान जमशिद बिन अब्दूल्लाह यांची राजसत्ता अस्तित्त्वात आली.

१९६१: पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.

१९४१: दुसरे महायुद्ध - अडोल्फ हिटलर जर्मन सैन्याचे सरसेनापती बनले.

१९२७: राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.

आज यांचा जन्म

१९६९: नयन मोंगिया - भारतीय क्रिकेटपटू

१९६६: राजेश चौहान - भारतीय क्रिकेटपटू

१९३४: प्रतिभा पाटील - भारताच्या १२व्या व पहिल्या महिला राष्ट्रपती

१९१९: ओम प्रकाश - भारतीय चरित्र अभिनेते (निधन: २१ फेब्रुवारी १९९८)

१८९४: कस्तुरभाई लालभाई - भारतीय उद्योगपती, परोपकारी - पद्म भूषण (निधन: २० जानेवारी १९८०)

आज यांची पुण्यतिथी

२०१४: एस. बालसुब्रमण्यम - भारतीय पत्रकार आणि दिग्दर्शक (जन्म: २८ डिसेंबर १९३५)

१९९९: हेमचंद्र दाणी - रणजी व कसोटी क्रिकेटपटू (जन्म: २४ मे १९३३)

१९९८: जनार्दन जे. एल. रानडे - भावगीतगायक

१९९७: डॉ. सुरेन्द्र बारलिंगे - स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानी (जन्म: २० जुलै १९१९)

१९८८: उमाशंकर जोशी - भारतीय लेखक, कवी आणि विद्वान - ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: २१ जुलै १९११)

१९२७: राम प्रसाद बिस्मिल - भारतीय स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक (जन्म: ११ जून १८९७)

१९२७: अश्फाक़ुला खान - भारतीय स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक (जन्म: २२ ऑक्टोबर १९००)

१९१८: राधा गोबिंद कार - भारतीय वैद्य आणि दानकर्ते (जन्म: २३ ऑगस्ट १८५२)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dhairyasheel Mohite Patil On Ajit Pawar : राष्ट्रवादीची वाट कोणी लावली? विलीनीकरणावरून धैर्यशील मोहिते पाटीलांची टीका

Baramati Ajit Pawar : उपमुख्यमंत्र्यांचा विकास कामांवर भर, नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिले स्पष्ट निर्देश

Solapur To Mumbai : सोलापूर-मुंबईकरांना मोठा दिलासा! वंदे भारत एक्सप्रेसमध्ये 'हे' नवे बदल

Pratap Sarnaik : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांना आंदोलकांनी रोखले; आंदोलक-सरनाईक यांच्यात बाचाबाची