लोकशाही स्पेशल

Happy Fathers Day Wishes: फादर्स डे निमित्त वडिलांना द्या 'या' खास शुभेच्छा

आपल्या वडिलांच्या प्रती असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी फादर्स डे साजरा करण्यात येतो.

Published by : Dhanshree Shintre

खिसा रिकामा असूनही

त्यांनी कधी नकार दिला नाही,

माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती

या जगात आजही नाही

फादर्स डे च्या खूप शुभेच्छा!

कधी शांत, कधी रागीट

कधी प्रेमळ, कधी वात्सल्य

कधीही व्यक्त न होणाऱ्या माझ्या

लाडक्यांना पप्पांना

फादर्स डे च्या खूप शुभेच्छा!

आपले दु:ख मनात लपवून

दुसऱ्यांना सुखी ठेवणारा

देव माणूस म्हणजे वडील

फादर्स डे च्या खूप शुभेच्छा!

तुमच्या मार्गदर्शनात माझे

जीवन उज्जवल झाले,

मला आदर्श जीवन

जगण्यासाठी बळ दिले,

फादर्स डे च्या खूप शुभेच्छा!

स्वत: च्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून

मुलांसाठी झटणारे अंत:करण म्हणजे बाबा

तुम्हाला मनापासून नमस्कार

फादर्स डे च्या खूप शुभेच्छा!

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Prithviraj Chavan : "दहशतवादाला जात धर्म नसतो" पृथ्वीराज चव्हाणांचे वक्तव्य

Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ला मित्र-मैत्रिणींना द्या ‘हे’ खास गिफ्ट्स; तुमचं नातं बनवा अधिक घट्ट!

Pankaja Munde : 'पर्यावरण खात्याकडे निधीची कमतरता', पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची खंत

Eknath Shinde : “भगवा दहशतवादाचा आरोप म्हणजे ...”, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा संतप्त आरोप