लोकशाही स्पेशल

Shivrajyabhishek Sohala : शिवराज्याभिषेक दिन 'या' खास शुभेच्छा देऊन करा साजरा

तुमच्या सोशल मीडिया स्टेटसला या खास शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा ठेवा.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

महाराष्ट्रातील सुवर्णाक्षरांनी लिहीलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. या वर्षी तिथीनुसार २ जून आणि तारखेनुसार ६ जून रोजी राज्याभिषेक साजरा केला जात आहे. हा दिवस कुणीही विसरणार नाही असाच आहे. या दिवशी तुमच्या सोशल मीडिया स्टेटसला या खास शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा ठेवा.

एक होऊनी करु उत्सव शिवराज्याभिषेक दिनाचा, एक विचाराने चालवू वारसा अवघ्या महाराष्ट्राचा. शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा.

लखलखत होती शिवबांची तलवार, महाराष्ट्राला घडविणारे ते खरे शिल्पकार..! शुभ राज्याभिषेक!

उत्सव राजाचा, उत्सव स्वराज्याचा, उत्सव शिव राज्याभिषेकाचा..! शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा.

रायगडावर आली शिवभक्तीच्या भगव्याची लाट, डोळे दिपतील शिवभक्तांचे, आपल्या राजाचा पाहून थाट. सर्वांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वराज्याचा ज्यांना लागला होता ध्यास

स्वराज्य मिळवणे ही एकच होती ज्यांची आस

त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा रंगला आज खास

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Laxman Hake On Maratha Reservation GR : हाकेंनी मराठ्यांचा जीआर फाडून संताप केला व्यक्त, काय म्हणाले?

State Cabinet Meeting Decisions : राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न; बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले?

Latest Marathi News Update live : लाडक्या बहिणींना मुंबई बँकेकडून 0% व्याजदराने कर्ज

CAA New Rules : पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशातून आलेल्यांना पासपोर्ट किंवा व्हिसाशिवायही भारतात राहता येणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!