व्हिडिओ

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनिती

Published by : Team Lokshahi

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप कसून तयारीला लागली आहे. भाजपने १७ खासदारांना निवडणुकीत उतरवलं आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थानच्या १७ उमेदवारांना भाजपची उमेदवारी देण्यात आलेली असून, लोकसभेच्या उमेदवारांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरवण्यात येणार आहे. या उमेदवारांमध्ये केंद्र मंत्र्यांचा सुद्धा समावेश आहे. अद्यापही भाजपने पाच राज्यांच्या उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर केलेली नसून दिल्ली रिटर्न उमेदवारांचा समावेश होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कसलेल्या उमेदवारांना पुन्हा मैदानात उतरवल्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाही हे स्पष्ट झालं आहे.

Ashish Shelar : एवढी घबराट आणि पळपुटेपणा उद्धवजी तुमच्या पक्षाचा असेल तर रिंगणातून बाहेरच जा

Sanjay Raut : निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयोग हा पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या पकडीत आहे

मतदानाच्या हक्क बजावल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Cm Eknath Shinde : बोगस मतदान आणण्याची आम्हाला आवश्यकता काय आहे? आज संपूर्ण मतदार जो आहे महायुतीच्या प्रेमात आहे

आमदार गणेश नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...