व्हिडिओ

गुजरातमध्ये तब्बल 5 हजार कोटींचं ड्रग्ज जप्त

गुजरातमध्ये तब्बल 5 हजार कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

गुजरातमध्ये तब्बल 5 हजार कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. औषध कारखान्यावरील छाप्यात 518 किलो कोकेन हस्तगत करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दिल्ली पोलिस आणि गुजरात पोलिसांच्या विशेष सेलने रविवारी गुजरातमधील अंकलेश्वरमध्ये 518 किलो कोकेन जप्त केले.

अंकलेश्वमध्ये दिल्ली आणि गुजरात पोलिसांनी मोठी कारवाई केली. गेल्या 15 दिवसांत गुजरातमध्ये 13 हजार कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

दिल्लीनंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला असून दिल्लीनंतर आता गुजरातमध्ये कोकेन जप्त करण्यात आलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?