व्हिडिओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray : 'तुमची गाडी याच दाढीनं खड्डयात घातली', शिंदेंची ठाकरेंवर टीका

'अडीच वर्ष मांडीवरुन उतरले नाही ते दाढीपर्यंत कसे पोहचणार' उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर आहे.

Published by : Dhanshree Shintre

'अडीच वर्ष मांडीवरुन उतरले नाही ते दाढीपर्यंत कसे पोहचणार' उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर आहे. दाढीला हलक्यात घेऊ नका असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तुमची गाडी याच दाढीनं खड्यात घातली हा टोला सुद्धा मुख्यमंत्रींनी हाणला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : 50 खोक्यांमधील एक खोका आज दिसला, संजय शिरसाटांच्या व्हिडिओवरून आदित्य ठाकरेंचा टोला

Latest Marathi News Update live : बच्चू कडू यांच्या 'सात बारा कोरा' यात्रेचा आज पाचवा दिवस

तुम्हीसुद्धा पाणीपुरीचे तिखट पाणी आवडीने पिता का? तर मग 'हे' वाचाच

Janasuraksha Bill : महाराष्ट्रात 'जनसुरक्षा विधेयक' मंजूर ; नक्षलवाद्यांविरोधात होणार कठोर कारवाई