व्हिडिओ

Farmers Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा महामोर्चा , कोल्हापूरतील शेतकरी आक्रमक

शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा महामोर्चा निघतोय आणि थोड्याच वेळात कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या मोर्चाला सुरूवात होत आहे.

Published by : Dhanshree Shintre

शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा महामोर्चा निघतोय आणि थोड्याच वेळात कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या मोर्चाला सुरूवात होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. माणगाव येथे शक्तिपीठ अधिसूचनेची होळी केलेली आहे. गावकऱ्यांनी अतिशय जोरदार घोषणाबाजी करत अधिसूचनेची होळी केलेली आहे. सर्वपक्षीय नेते शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर