MS Dhoni | Hardik Pandya
MS Dhoni | Hardik Pandya  Team Lokshahi
व्हिडिओ

रॅपर बादशाहच्या काला चष्मा गाण्यावर धोनी, पांड्याच्या मनसोक्त डान्स, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल

Published by : Sagar Pradhan

भारताचा यशस्वी कर्णधार कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनीने 2020 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, निवृत्तीनंतर क्रिकेटप्रेमी आणि भारतीय खेळाडू त्याला विसरले नाहीये. भारतीय खेळाडू अनेकदा धोनीला भेटतात. अलीकडेच न्यूझीलंड दौऱ्यात भारताच्या टी-20 संघाचं नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याने धोनीची भेट घेतली. त्यावेळी प्रसिद्ध रॅपर बादशाहच्या काला चष्मा गाण्यावर धोनी आणि हार्दिक पांड्यानं जबरदस्त डान्स केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

पुण्यातील रेसकोर्स मैदानात PM मोदींचं मोठं विधान, म्हणाले; "देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये..."

शरद पवारांनी PM मोदींसह अमित शहांवर फुंकली 'तुतारी', म्हणाले; "जो महागाई वाढवतो, त्यांना..."

Harbour Railway: तब्बल ४ तासांनंतर हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीला थेट इशारा, साताऱ्यात म्हणाले, "मी जिवंत आहे, तोपर्यंत..."

IPL मध्ये जॅक्सने दाखवली 'विल'पॉवर! ख्रिस गेलचा दहा वर्षांपूर्वीचा 'हा' विक्रम मोडला