वरळीत शिंदे विरुद्ध ठाकरे वाद वाढणार? वरळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बॅनर फाडले.
Published by : Team Lokshahi
वरळीत शिंदे विरुद्ध ठाकरे वाद वाढणार? वरळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बॅनर फाडले. गणेशोत्सवानिमित्तानं शिंदेंचे बॅनर लावण्यात आले होते. बॅनर फाडल्याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास घेणार आहे.