व्हिडिओ

Shirdi Sai Temple Deepostav : शिर्डीच्या साई मंदिरात दिपोत्सवाचा कार्यक्रम

देशभरात दिवाळी सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. यातच शिर्डीच्या साईबाबा मंदिरात ही परंपरेनुसार दिवाळी साजरी केली जात आहे.

Published by : Team Lokshahi

दिवाळीला आजपासून खरी सुरुवात झालेली आहे. नरक चतुर्दशी दरम्यान उटणं आणि कारिट फोडत आजा अभ्यंग स्नान देखील करण्यात आले आहेय सर्वत्र रोशनाई पाहायला मिळत आहे. देशभरात दिवाळी सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. यातच शिर्डीच्या साईबाबा मंदिरात ही परंपरेनुसार दिवाळी साजरी केली जात आहे. विद्युत रोशनाईमुळे साईबाबा मंदिरासह हा संपुर्ण परिसर उजळून निघाला आहे. शिर्डीत साईबाबांचे अनेक भक्त दिवाळी साजरी करण्यासाठी येत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय! उद्योग, शिक्षण, ऊर्जा, वाहतूक व कृषी क्षेत्राला मोठा दिलासा

Asia Cup 2025 : आशिया कप जिंकणाऱ्या संघाला ट्रॉफीसह किती पैसे मिळणार?; उपविजेत्या संघावरही पैशांचा पाऊस

Latest Marathi News Update live : राज्याचे महाधिवक्ते बिरेंद्र सराफ यांचा राजीनामा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरती प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आज विशेष ब्लॉक, 'या' वेळेत राहणार वाहतूक बंद?