व्हिडिओ

Shiv Sena MLA Disqualification Case: आमदार अपात्रतेच्या सुनावणीत आज काय होणार?

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण सुनावणी सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचा युक्तीवाद दुपारपर्यंत संपणार.

Published by : Team Lokshahi

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण सुनावणी सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचा युक्तीवाद दुपारपर्यंत संपेल. दुपारनंतर शिंदे गटाचे वकील युक्तीवाद करणार आहेत. कालपासून अंतिम सुनावणीला सुरुवात झाली आहे. दीड दिवसाचा कालावधी ठाकरे गटाला देण्यात आला होता. त्यानुसार ठाकरे गटाचा युक्तीवाद आज दुपारपर्यंत संपणार आहे. त्यानंतर शिंदे गटाच्या वकीलांकडून युक्तीवाद सुरु होईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे