१ फेब्रवारी २०२६ रोजी देशात नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे..बजेट हा शब्द Bougette या शब्दावरून तयार करण्यात आला असून याचा अर्थ चामड्याची पिशवी असा आहे..पूर्वी अर्थमंत्री अर्थसंकल्पाची कागदपत्रे चामड्याच्या पिशवीत घेऊन यायचे, त्यामुळे याला बजेट असे नाव देण्यात आले..भारताचे पहिले बजेट 7 एप्रिल 1860 रोजी जेम्स विल्सन यांनी सादर केले..आझाद भारताचे पहिले बजेट 26 नोव्हेंबर 1947 रोजी आर. के. षणमुखम चेट्टी यांनी सादर केले..2017 मध्ये रेल बजेट यूनियनसह जोडण्यात आले, त्यामुळे आता एकच बजेट सादर केले जाते..माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा म्हणजच तब्बल 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे..इंदिरा गांधी या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या ज्यांनी अर्थसंकल्प सादर केला..आणखीन वेबस्टोरीस पाहा