Photo Viral : 'स्मार्ट जोडी'च्या सेटवर अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकी जैन सोबत

Akash Kukade

स्मार्ट जोडीच्या सेटवर अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) पती विकी जैन सोबत उपस्थित होती.

अंकिता लोखंडेचे पती विकी जैन सोबत स्मार्ट जोडीच्या सेटवरचे फोटो व्हायरल झाले आहेत.

वेगवेगळ्या पोजमध्ये दोघांनी फोटो काढलेत.

स्मार्ट जोडीच्या सेटवर ही जोडी अतिशय सुंदर दिसत होती.