अजय-काजोलची मुलगी झाली 19 वर्षाची,फोटो सोशल मीडियावर व्हायरल...

Saurabh Gondhali

जेव्हा जेव्हा स्टारकिड्सची चर्चा होते तेव्हा न्यासा देवगणचेही नाव घेतले जाते. अजय देवगणची लाडकी न्यासा देवगन आज १९ वर्षांची झाली आहे.

न्यासा देवगनचे फोटो रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्रत्येक वेळी न्यासा तिच्या बोल्ड स्टाईलने चाहत्यांना थक्क करते.

गेल्या काही वर्षांत न्यासाचा आपल्या सौदर्यांत इतकी भर घातली आहे की, आता ती खूपच ग्लॅमरस दिसते.

न्यासा देवगण परदेशात शिकत आहे. परदेशात शिफ्ट झाल्यापासून ती पूर्णपणे बदलली आहे.

न्यासा देवगण परदेशात खूप धमाल करते. जेव्हा ती मित्रांसोबत फिरायला जाते तेव्हा तिथले फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.