भूमी पेडणेकरचा आत्तापर्यंतचा सर्वात हटके लूक...

Saurabh Gondhali

भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिची ग्लॅमरस (Glamorous) आणि स्टायलिश स्टाईल पाहायला मिळत आहे.

Bhumi Pednekar

या फोटोशूटमध्ये तिने जाळीदार गाउन घातला आहे. चाहत्यांनाही भूमी पेडणकरचा सिझलिंग (Sizzling) अवतार आवडतोय.

Bhumi Pednekar

ऑफ व्हाइट कलरच्या या गाउनमध्ये भूमी खूपच हॉट दिसत आहे.

Bhumi Pednekar

फोटो शेअर करताना भूमीने कॅप्शनमध्ये लिहिले - 'टू हॉट'

Bhumi Pednekar

कॅमेऱ्याकडे पाहताना भूमी पेडणेकर वेगवेगळ्या प्रकारच्या किलर पोज देताना दिसत आहे.

Bhumi Pednekar