Photo : तारक मेहता मधील भिडेच्या मुलीचा लूक पाहून चाहते झाले घायाळ..

Saurabh Gondhali

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे निधी भानुशाली.

या मालिकेत निधीने सोनूची भूमिका साकारली होती.

मालिकेत भिडे मास्तरांच्या लेकीची भूमिका साकारणारी निधी खऱ्या आयुष्यात प्रचंड बोल्ड आहे.

निधीने सहा वर्षांपूर्वीच तारक मेहता ही मालिका सोडली आहे. मात्र, सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असल्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात असते.