Team Lokshahi
सुर्यनमस्कार केल्याने शारीरीक व मानसिक आरोग्य वाढते.
शरीरावरच आपलं नियंत्रण वाढतं, मानसिक आरोग्य चांगले राहते.
नियमित मासिक पाळी सुनिश्चित करते.
दररोज नियमितपणे सुर्य नमस्कार केल्याने जागरुकता वाढते. ज्यामुळे शरीर, श्वास आणि चेतना यांचा सखोल संबंध निर्माण होतो.
सुर्यनमस्कार केल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
स्नायू आणि सांधे मजबूत करते.
सुर्यनमस्कार केल्याने ताण कमी होतो.
पाठीचा कणा आणि पोटाचे स्नायू ताणले जातात ज्याने हाडं मजबुत राहतात