‘या’ भाज्या आहेत व्हिटॅमिन सी चा खजिना

Siddhi Naringrekar

संत्री – संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. अनेक आजारांमध्ये संत्री खाणं फायदेशीर मानलं जातं.

टोमॅटो – टोमॅटोमध्ये अनेक महत्वपूर्ण पोषक तत्व असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बीचे गुण असतात.

शिमला मिरची – शिमला मिरचीमध्ये देखील व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. या भाजीमध्ये अनेक पोषक तत्व असतात.

ब्रोकोली – अनेक आजारांपासून बचाव करण्यासाठी ब्रोकली खूप फायदेशीर आहे.

केल – इतर भाज्यांच्या तुलनेत केलमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते.

स्ट्रॉबेरी – स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असतात.

हिरव्या पालेभाज्या

तुमच्या आहारात तुम्ही नेहमी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. कारण हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते.

पेरू

तुम्हाला जर नैसर्गिक मार्गाने तुमच्या शरीरात व्हिटॅमिन सीची पातळी योग्य ठेवायची असेल, तर तुमच्या आहारात पेरूचा समावेश नक्की करा.

अननस

अननस या फळात एन्झाईम असतात. ज्यात व्हिटॅमिन सी सोबत दाहक-विरोधी गुणधर्म असतात. एक कप अननसामध्ये २४ ते २५ मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते.