‘प्राजक्ता माळीचा’ ग्लॅमरस लुक चर्चेत..

Saurabh Gondhali

त्यानंतर आता प्राजक्ता माळी (Prajakta mali) सोशल मीडियावरील लेटेस्ट पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

प्राजक्ता माळीने विना ब्लाउज साडी परिधान केली आहे.

प्राजक्ता माळीचे साडीतील फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.

प्राजक्ता माळीचे इंस्टाग्रामवर १.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.