सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू घालून पिल्यास मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते. .गोड पदार्थ, कोल्डड्रिंक्स, पांढरी ब्रेड टाळल्यास वजन लवकर कमी होऊ शकते..जिमला जाणे शक्य नसेल तरी दररोज जलद चालणे फायदेशीर ठरते..दिवसातून किमान 8–10 ग्लास पाणी प्यायल्यास शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात..जड आणि उशिरा जेवण केल्याने वजन वाढते. झोपण्याच्या 2-3 तास आधी हलके जेवण घ्या..फास्ट फूड टाळून भाजी, डाळ, फळे आणि सॅलड यांचा आहारात समावेश करा..दररोज 7–8 तास झोप घेतल्याने हार्मोन्स संतुलित राहतात आणि वजन नियंत्रणात राहते.