Gudhi Padwa : गुढी पाडव्यानिमित्त विठ्ठल रखुमाई मंदिराला आकर्षक सजावट

Siddhi Naringrekar

राज्यात आज गुढीपाडवा सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Admin

यानिमित्त ठिकठिकाणी गुढी उभारुन शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत.

Admin

जो तो अगदी मोठ्या उत्साहाने शोभायात्रेत सहभाग घेतात.

Admin

गुढीपाडवा हा सन साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने सर्व विठ्ठल भक्तांसाठी महत्त्वाचा दिवस समजला जातो.

Admin

गुढीपाडवा निमित्त जगभरातील विठ्ठल रखूमाईच्या भक्तासांठी मंदिर समितीची आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे

Admin

फुलांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक आरास केली आहे.

Admin