Gold prices : सोन्याच्या दरात मोठी घसरण; तेजीचा ट्रेंड संपतोय का?

Varsha Bhasmare

सोन्याची किंमत ३३,११२ रुपयांनी घसरून १,५०,८४९ रुपयांवर

फेब्रुवारी वायदा करारात सोन्याचा दर १२% किंवा २०,३२८ रुपयांनी घसरून १,४९,०७५ रुपये झाला आहे.

अलीकडील मोठ्या तेजीमुळे झालेल्या प्रचंड नफा बुकिंगचा थेट फटका सोन्याच्या किमतींना बसला

लग्नसराईसाठी खरेदी करणारे ग्राहक आणि व्यापारी सध्या खरेदी पुढे ढकलत असल्याचे चित्र

२०२६ अखेरीस सोन्याची किंमत ८,००० ते ८,५०० डॉलर प्रति औंस होऊ शकते

गुंतवणूकदारांनी सोन्याचा वाटा ३% वरून ४.६% केला

अर्थशास्त्रज्ञ पीटर शिफ यांच्या मते, सोने आता केवळ सुरक्षित पर्याय न राहता मुख्य गुंतवणूक मालमत्ता बनली

आणखीन वेबस्टोरीस पाहा