प्रेम आणि नात्यांचा उत्सव साजरा करण्याचा आठवडा..Rose Day (7 फेब्रुवारी)- गुलाब देऊन प्रेम व्यक्त करण्याचा दिवस..Propose Day (8 फेब्रुवारी)- ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम व्यक्त करायचं आहे, तिला प्रपोज करण्याचा दिवस..Chocolate Day (9 फेब्रुवारी)- चॉकलेट देऊन प्रेम आणि गोडवे व्यक्त करण्याचा दिवस..Teddy Day (10 फेब्रुवारी)- टेडी बियर भेट देऊन प्रेम आणि काळजी दर्शवण्याचा दिवस..Promise Day (11 फेब्रुवारी)- एकमेकांशी प्रेम आणि निष्ठेच्या वचनांचा आदानप्रदान करण्याचा दिवस..Hug Day (12 फेब्रुवारी)- प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि आधार देण्यासाठी हग करण्याचा दिवस..Kiss Day (13 फेब्रुवारी)- आपल्या प्रियकर/प्रियकराशी प्रेम व्यक्त करण्याचा गोड मार्ग..Valentine's Day (14 फेब्रुवारी)- संपूर्ण आठवडा संपवून, प्रेमाचा सण साजरा करण्याचा मुख्य दिवस..आणखीन वेबस्टोरीज् पाहा...