Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ८ मुख्य लढाया

Team Lokshahi

प्रतापगडाची लढाई- 10 मे 1659 रोजी साताऱ्यातील प्रतापगड किल्ल्यावर आदिलशाहीच्या विरोधात लढाई लढली गेली..

पन्हाळाची लढाई- 1659 रोजी कोल्हापूरच्या पन्हाळा किल्ल्यावर विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध लढाई लढली गेली.

पावनखिंडची लढाई - 13 जुलै 1660 कोल्हापूरच्या विशाळगडाच्या पायथ्याशी आदिलशाहीविरुद्ध लढाई लढली गेली.

चाकणची लढाई- 1660 साली चाकण महानगरजवळ मुघल साम्राज्याविरुद्ध लढाई लढली गेली.

उंबरखिंडची लढाई- 1660 साली विजापूर आदिलशाहीविरुद्ध लढाई लढली गेली.

पुरंदरची लढाई- 1665 साली मुघल साम्राज्याविरुद्ध लढाई लढली गेली.

सिंहगडची लढाई- 4 फेब्रुवारी 1670 रोजी मुघलांविरुद्ध लढाई लढली गेली.

कल्याणची लढाई- मे १६७३ साली मुघल सैन्याविरुद्ध लढाई लढली गेली.

भूपालगडची लढाई- १६८९ साली मुघल साम्राज्यविरुद्ध लढाई लढली गेली.