Ankita Lokhande: कॅमेऱ्यासमोर विकी जैनच्या प्रेमात पडली, पाहा रोमँटिक फोटो

shweta walge

अभिनेत्री अंकिता लोखंडेचा (Ankita Lokhande) सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे. अंकिता लोखंडेचा फोटो असो किंवा व्हिडिओ, तो चांगलाच व्हायरल होतो.

Admin

अलीकडे तिचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अंकिता लोखंडेने पती विकी जैनसोबत (Vicky Jain) एक रोमँटिक फोटोशूट (Romantic photoshoot) केले आहे, ज्यामध्ये ती तिच्या पतीसोबत एकापेक्षा एक रोमँटिक पोज देताना दिसली.

Admin

अंकिता लोखंडेने पती विकी जैनसोबतचे हे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आणि लिहिले की, “दोन व्यक्तींमधील केमिस्ट्री हे वेगळे शास्त्र आहे.

Admin

अंकिता लोखंडेने फोटोंमध्ये एकापेक्षा एक रोमँटिक पोज देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. या फोटोत दोघांची केमिस्ट्री खूपच सुंदर होती.

Admin

अंकिता लोखंडेचे हे फोटों पाहून चाहत्यांनाही त्यांना 'क्यूट कपल' म्हटले तर काहींनी त्यांची तुलना अभिनेत्री कंगना राणौतशी केली.

Admin

अंकिता लोखंडेने सुशांत सिंग राजपूतला (Sushant Singh Rajput) सहा वर्षांपासून डेट केले आहे. पण 2016 मध्ये दोघे वेगळे झाले. यानंतर अभिनेत्री विकी जैनच्या प्रेमात पडली

Admin

अंकिता लोखंडे आणि विकी जैन 14 डिसेंबर 2021 रोजी लग्नगाठ बांधले. त्यांच्या लग्नाला कुटुंबीय आणि खास मित्रमंडळींनी हजेरी लावली होती.

Admin

अंकिता लोखंडे सध्या 'स्मार्ट जोडी' या रियालिटी शोमध्ये सहभागी आहे. तिथेही त्यांना खूप पसंती दिली जात आहे.

Admin