पुणे एक्स्प्रेसवेवर अपघात, रॉड घुसला कारच्या आरपार

Siddhi Naringrekar

पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे.

Admin

हा अपघात एवढा भीषण आहे की, रॉड कारच्या आरपार घुसला आहे.

Admin

सोमाटणे फाट्यावर डिव्हाईडरचा अख्खा रॉड कारच्या बरोबर मधून आर-पार गेला.

Admin

पण सुदैवाने तिघांच्या मधून डिव्हायडरचा रॉड आरपार गेला.

Admin

त्यामुळे सुदैवाने सगळे सुखरुप आहेत.

Admin

या अपघातात एका प्रवाशाला गंभीर इजा झाली आहे, त्या प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Admin