Siddhi Naringrekar
सर्वांचा लाडका अभिनेता लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डेची मुलगी स्वानंदी बेर्डे
सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे सध्या चांगलीच चर्चेत आहे.
नंदी तिच्या बोल्ड, ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत आली असून या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होते आहे.
स्वानंदीने नाटकातून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे.
पहिल्याच नाटकात स्वानंदी तिची आई प्रिया बर्डेसोबत काम करत आहे
धनंजय माने इथेच राहतात का? या नाटकातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं.
स्वानंदीचे 'रिस्पेक्ट' आणि 'मन येड्यागत झालंया' हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.