Met Gala 2023 फॅशन शो मध्ये आलिया भट्टचा जलवा

Siddhi Naringrekar

अभिनेत्री आलिया भट्ट हिने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस लूकने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

Admin

ती सतत सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असते.

Admin

तिचे फोटो, व्हिडिओ ती शेअर करत असते.

Admin

आलिया भट्ट हिने या वर्षी मेट गालामध्ये पदार्पण केले.

Admin

आलिया मेट गाला इव्हेंट एका आकर्षक पांढऱ्या गाऊनची निवड केली होती.

Admin

या गाऊनमध्ये आलिया खूप सुंदर दिसत होती.

Admin

आलियाची बहीण शाहीन भट्टने या कार्यक्रमातील आलियाचे फोटो शेयर केले आहे.

Admin

या वर्षी आलीया प्रथमच मेट गाला इव्हेंट मध्ये सहभागी झाली होती.

Admin