ब्लैक जंपसूटमध्ये अनन्या पांडेचा स्टनिंग लूक

Siddhi Naringrekar

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

नुकतेच अनन्याने सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले आहे.

लाईगर चित्रपटामुळे अनन्याला एक वेगळी ओळख मिळालीयं.

लाईगर चित्रपटानंतर अनन्याच्या चाहत्यांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळतंय.

सोशल मीडियावर अनन्याची फॅन फॉलोइंग वाढलीयं.

अनन्याचे हे नवे फोटो शूट तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडले आहे.

अनन्याला सोशल मीडियावर 23.6 मिलियन लोक फॉलो करतात.