Neha Pendse Birthday : बोल्ड,बिनधास्त नेहा पेंडसेचा आज वाढदिवस

Team Lokshahi

नेहा आज तिचा 38 वा वाढदिवस (Neha Pendse Birthday) सेलिब्रेट करत आहे. 

Neha Pendse | Team Lokshahi

नेहाने बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि 1999 मध्ये 'प्यार कोई खेल नहीं' या चित्रपटातून पदार्पण केले. नंतर ती देवदास सारख्या चित्रपटात दिसली.

Neha Pendse | Team Lokshahi

नेहा पेंडसेने एकता कपूर आणि बालाजी टेलिफिल्म्सच्या कॅप्टन हाऊस या शोमधून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले.

Neha Pendse | Team Lokshahi

नेहाने मराठीसह बॅालीवूड,तामिल,तेलगू चित्रपट देखील काम केले आहे.

Neha Pendse | Team Lokshahi

नेहाने तीच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

Neha Pendse | Team Lokshahi

नेहाला आतापर्यंत दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला आहे.

Neha Pendse | Team Lokshahi

नेहा नेहमीच तीच्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावामुळे चर्चेत असते.

Neha Pendse | Team Lokshahi