Radhika Apte : अभिनेत्री राधिका आपटेचा हॉट लूक; पाहा फोटो

Siddhi Naringrekar

अभिनेत्री राधिका आपटेने तिच्या अभिनयाने आणि हॉट अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Admin

राधिका ही सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असते.

Admin

ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.

Admin

राधिका आपटे हिंदी चित्रपटसृष्टीत तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते.

Admin

राधिका आपटेने अत्यंत कमी वेळेमध्ये चित्रपट क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीयं.

Admin

अलिकडेच राधिकाची फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त वाढलीयं.

Admin

राधिका आपटे एक्टिंग व्यतिरिक्त आपल्या वादग्रस्त आणि दिलखुलास वक्तव्यामुळे ओळखली जाते.

Admin

राधिका आपटेच्या पर्सनल लाइफबद्दल बोलायचं झाल्यास, राधिकानं परदेशी बॉयफ्रेंड बेनिडिक्ट टेलरसोबत 2012 मध्ये लग्न केलं.

Admin