Sai Tamhankar : बोल्ड अन् बिनधास्त सईचे हटके फोटोशूट

shamal ghanekar

अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) तिच्या ग्लॅमरस लूकमुळे सोशल मिडियावर चर्चेत असते.

Sai Tamhankar

सईने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. सई तिच्या वेगवेगळ्या भुमिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येते.

Sai Tamhankar

सई आयफा अवॉर्डसाठी (IIFA Awards 2022) दुबईला जाऊन आली होती. आणि तिला मिमी या चित्रपटासाठी आयफा अवॉर्ड मिळाला आहे.

Sai Tamhankar

सईला आयफा अवॉर्ड मिळाल्यानंतर तिने जोरदार सेलिब्रेशन केलं आहे.

सईने पार्टीसाठी खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटची सोशल मीडियावर (Social Media) खूप चर्चा होत आहे.

Sai Tamhankar

या खास फोटोशूटचे फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

Sai Tamhankar

सईने हे फोटो शेअर करत सुंदर असे कॅप्शन दिले आहे. 'पार्टी तो बनती है... माय आफ्टर पार्टी लुक फॉर आयफा', असे कॅप्शन तिने दिले आहे.

Sai Tamhankar

सईने काही दिवसांआधी हटके फोटोशूट केले होते. या फोटोंमध्ये नारंगी रंगाचा ऑफशोल्डर टॉप आणि त्याच रंगाची पँट परिधान केले होते.

Sai Tamhankar

सईने नारंगी रंगाचा ऑफशोल्डर टॉप आणि त्याच रंगाची पँट परिधान केले आहे. तर तिचे हे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Sai Tamhankar