IPL : जसप्रीत बुमराह, ऋषभ पंतसोबतच 'हे' स्टार खेळाडू यावेळी IPLचा भाग नसणार, पाहा फोटो

Siddhi Naringrekar

आयपीएलमध्ये अनेक स्टार खेळाडू दिसणार नाहीत.

Admin

यावेळचे आयपीएल चाहत्यांसाठी खूप वेगळे असणार आहे, कारण त्यांचे काही आवडते खेळाडू या हंगामात खेळणार नाहीत. या यादीत भारतीय खेळाडूंपासून ते परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे.

Admin

यात पाठीच्या दुखापतीशी झुंजणारा जसप्रीत बुमराह

Admin

अपघातातून सावरत असलेल्या ऋषभ पंत

Admin

राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा प्रसिद्ध वेगवान गोलंदाज कृष्णा बऱ्याच दिवसांपासून स्ट्रेस फ्रॅक्चरने त्रस्त आहे.

Admin

ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ देखील आयपीएल 2023 चा भाग होऊ शकणार नाही.

Admin
Admin