Team Lokshahi
अनन्याने ब्ल्यू कलरचा आऊटफिट आणि स्मोकी आय मेकअप केला आहे.
फोटोमध्ये अनन्या तिचा आऊटफिट फ्लॉन्ट करत आहे.
काही दिवसांपूर्वी अनन्याचा 'लायगर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
अनन्याने तिच्या बॉसी लूकमधील फोटो देखील शेअर केले होते.
अनन्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
अनन्याचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत.
अनन्याच्या 'स्टुडेंट ऑफ द इअर २', 'गेहराईंया' आणि 'पती पत्नी और वो'या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.